जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे. तुमचं आपल्या EDITZBYRAMESHYT या चैनल वरती तर मित्रांनो आपण या चॅनल वरती Alight motion video editing तसेच अजून जे प्रकारचे एडिटिंग असते त्याच्यावर एडिटिंग करत असतो तर मित्रांनो आपल्या चॅनेल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्कीच दाबून घ्या.
तर मित्रांनो आज आपण bailone Bali phalke Song status video editing या ट्रेडिंग सॉंग वरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया.
तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला Alight Motion aplication प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यायचे. तर मित्रांनो Alight Motion डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही त्याला ओपन करायचे आहे.
तर मित्रांनो Alight Motion अप ओपन केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल वरती जे डेस्क्रीप्शन मधे लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये बीट मार्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला परत आपल्या यूट्यूब चैनल वरती यायचं आहे.
तर मित्रांनो तुम्हाला त्याच्याच खाली शेख इफेक्ट प्रोजेक्ट अशी लिंक दिलेली असेल आपल्या youtube व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे.
तर मित्रांनो तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मधून शेक इफेक्ट प्रोजेक्ट आपल्या आलाईट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो त्याच्याच खाली मटेरियल लिंक असेल त्या मटेरियल लिंक वरून तुम्हाला जे काही या व्हिडिओसाठी लागणार मटेरियल आहे. ते डाऊनलोड करून घ्यायचा आपल्या फाईल मॅनेजर मध्ये मटेरियल डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही आपला अलाईट मोशन एप्लीकेशन ओपन करायचा आहे.
तर मित्रांनो अलाईट मोशन एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बिट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीटवर यायचं आहे तिथे तुम्हाला मी जो काही डिस्क्रिप्शन मध्ये मटेरियल दिले त्या मटेरियल मधला अनुश्री माने यांचा जो काही व्हिडिओ आहे तो ऍड करून घ्यायचा आहे.
मित्रांनो ते व्हिडिओ तुम्हाला 07.28 या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला 07.28 या बीट पासून मी जो काही मटेरियल मध्ये तुम्हाला फोटो दिलेले आहेत ते फोटो तुम्हाला एक एक करून प्रत्येक बीट वाईज ऍड करून घ्यायचे आहेत.
मित्रांनो तुम्ही फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
तर मित्रांनो शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक रेक्टॅंगल वन म्हणून दिसेल तो त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे राईट कॉर्नरशी कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट वरती यायचा आहे .
तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट वरती आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ते 00.00 या बीट पासून ते 07.28 या बीट पर्यंत तो ऍड करून घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला शेक प्रोजेक्ट प्रोेजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला दुसरा सेकेंड नंबर चा रिक्टांगल दिसेल त्याच्यावरती क्लिक करून घायचं आहे. नंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्याला देखील कॉपी करून तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहेत.
मित्रांनो नंतर बीट मार्क प्रॉजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट वरती त्याला पेस्ट करायचे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला 19.16 या बिट पर्यंत त्याला खेचून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो ते झाल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायच आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही थर्ड नंबर ला फोटो दिसेल त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बिट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे .
ओपन केल्यानंतर तुम्हाला जो 07.28 या बीट पासून जो पहिला फोटो आहे. त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा त्याच्यानंतर जो सेकंड फोटो आहे त्याला सोडून त्याच्या पुढचा जो थर्ड नंबर चा फोटो आहे त्याला हा इफेक्ट द्यायचा आहे. असे करत करत तुम्हाला एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. असे करत तुम्हाला लास्ट बीट पर्यंत इफेक्ट देऊन टाकायचा आहे.
मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला Instagram ला देखील मला मेसेज करू शकता आपण तिथे तुम्हाला काय क्वेरीज असतील ते आपण सॉल्व्ह करून देऊ शकतो.
त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या गॅलरीतून तुमचे जे काही सोशल मीडिया आयकॉन किंवा लोगो असेल तर तुम्हाला 00.00 या बीट पासून 19.16 या बीट पर्यंत तुम्हाला तो ऍड करून घ्यायचा आहे.
नंतर तुम्हाला मी इमोजी पीएनजी दिले आहे तो पीएनजी तुम्हाला 00.00 या बिट पासून ते 19.16 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे. त्याला खालच्या बाजूला सेटअप करून घ्यायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला फ्री मध्ये मटरेल पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला देखील जॉईन करू शकता तिथे आपण जे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनल वरती अपलोड करतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते मटेरियल आपण आपल्या तेलेग्राम चॅनेल वरती फ्री मध्ये अपलोड करतो त्याच्यामुळे आपले टेलिग्राम चॅनेल ला नक्कीच फॉलो करून घ्या.
नंतर मित्रांनो तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आहे. नंतर शेक इफेक्ट प्रॉजेक्ट ओपन केल्यानंतर जो चवत्या नंबरचा फोटो आहे. त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुम्हाला एक पॉप अप येईल ज्याच्यात तुम्ही आपलं मटरेल डाउनलोड करून घेऊ शकता.
मित्रांनो बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 7.28 च्या पुढचा जो फोटो आहे त्या पुढच्या फोटो ला हा इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा असं करत करत तुम्हाला ज्या फोटोला आपण इफेक्ट दिले त्या फोटोला सोडून दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट्स देत जायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला मी मटरेल मध्ये एक बॉर्डर पीएनजी दिली आहे. ती पीएनजी तुम्हाला ऍड करून तिला फुल स्क्रीन करून घ्यायचे सेटअप करून आणि तिला लास्ट बिट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो आपली व्हिडिओ झालेली आहे. तर तुम्ही तिला राईट कॉर्नर ला क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ अपल्या गॅलरी मध्ये एक्स्पोर्ट करायचे आहे.
तर मित्रांनो आपले चॅनेल वरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्कीच दाबून घ्या तर मित्रांनो आपल्या EDITZBYRAMESH या चॅनलला नक्किच सबस्क्राईब करून ठेवा.
आपला ब्लॉग अशा प्रकारे झालेला आहे तर तुम्ही नक्कीच ब्लॉग शेअर करा. आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या.



