जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या यूट्यूब चैनल वरती ज्याचं नाव आहे EDITZBYRAMESH YT तर मित्रांनो आज मी तुम्हाला चालतंय की marathi song status video editing या सोंग वरती व्हिडिओ एडिटिंग शिकवणार आहे. तर मित्रांनो आपल्या चॅनेल वरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल ला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बीट मार्क प्रोजेक्ट दिसेल त्या प्रोजेक्ट ला आपल्या Alight Motion app मधे इम्पोर्ट करून घ्यायचे आहे.
तर मित्रांनो तुमच्याकडे Alight Motion एप्लीकेशन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल वरून डाऊनलोड करू शकता नाहीतर तुम्हाला प्ले स्टोर वरून देखील डाऊनलोड करू शकता.
तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मटेरियल सुद्धा दिसेल ते मटेरियल सुद्धा तुम्ही तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये डाऊनलोड करून घ्यायचे.
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट देखील आपल्या अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.
मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्याच्या नंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपण केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट वर यायचंय तिथे आल्यानंतर तुम्हाला काही लिरिक्स दिलेले आहेत ते लिरिक्स वर क्लिक करून तुम्हाला ते हाईड असतील त्यांना अनहाईड करून घ्यायचं आहे.
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 04.12 या बीट वर यायचे तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट दिसेल त्या बीट वरती तुम्हाला मटरेल मधील जो काही फोटो मी दिले आहेत ते फोटो तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे त्या फोटो ना तुम्हाला ऍडजेस्ट करून घ्यायचा आहे.
मित्रांनो ते झाल्यानंतर 00.00 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी बॉर्डर पीएनजी दिलेली ती बॉर्डर पीएनजी ऍड करून घ्यायची आहे. तिला देखील शेवटच्या बीट पर्यंत ऍड करायचं आहे.
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. नंतर तुम्हाला एक टॅक्स दिसेल त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.
मित्रांनो इफेक्ट कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचंय बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट आहे आणि जो काही लिरिक्स दिलेला आहे त्या लिरिक्सला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे.
मित्रांनो इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही एक नंबरचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.
भावांनो इफेक्ट कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बीट मार्क प्रॉजेक्ट ओपण केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 04.12 या बीट वर यायचंय तिथे तुम्हाला दोन फोटो दिसतील त्या दोन फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही दोन नंबरचा फोटो दिसेल त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.
मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला देखील मेसेज करू शकता तिथे मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि काही व्हिडिओ एडिटिंग करताना प्रॉब्लेम असेल तर तो देखील मला विचारू शकता.
मित्रांनो नंतर इफेक्ट कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आहे. इफेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला 05.06 या बीट वर तुम्हाला जो काही दोन बीट दिलेल्या असेल त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तसे करत करत तुम्हाला एंडिंग च्या बिट पर्यंत ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला इफेक्ट देऊन टाकायचा आहे.
मित्रांनो इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला 4.12 या बीट वरती येत आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला मटरेल मध्ये मी ब्लॅक शॅडो पीएनजी दिली आहे. ती तुम्हाला तिथे ऍड करून तिला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे.
मित्रांनो नंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही तीन नंबरचा फोटो दिसेल त्या फोटोवरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे ते इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला परत बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला फ्री मध्ये मटरेल हवा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्या तिथे आपण फ्री मध्ये मटेरियल देत असतो जसे की आपण ज्या दिवशी व्हिडिओ टाकतो त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपला फ्री मध्ये मटेरियल अपलोड होत असतो. त्याच्यामुळे आपला टेलिग्राम चॅनेल देखील फॉलो करून घ्या.
मित्रांनो बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 06.29 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला जो काही डबल बीट च्या नंतरचा फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तसे करत करत तुम्हाला एंडिंग च्या बिट पर्यंत ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे.😋💖🥺
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 04.12 या बीटवर येऊन तुम्हाला मी एक पीएनजी दिलेले ते पीएनजी तुम्हाला ऍड करून द्यायचा आहे तिला खालच्या बाजूला सेट करून तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहे.
मित्रांनो मटेरियल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर क्लिक हेअर टू डाउनलोड त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या मटेरियल डाऊनलोड करून घेऊ शकता.
मित्रांनो ते झाल्यानंतर तुमच्याकडे काही सोशल मीडिया लोगो असतील किंवा तुमच्या चॅनलचं नाव किंवा तुमचं नाव असेल तो देखील तुम्ही ऍड करू शकता.
मित्रांनो ते झाल्यानंतर 00.00 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला लिरिक्सच्या तिथे एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ ऍड करून त्याला खालच्या बाजूला खेचून घ्यायचा आहे म्हणजे नावांच्या खाली त्याला घ्यायचं आहे त्याच्या नंतर त्याला इफेक्ट सेटिंग मधून द्यायचा आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपली व्हिडिओ एडिटिंग झालेले तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा.
मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंग साठी आपल्या EDITZ BY RAMESH YT या Youtube चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या.
तर मित्रांनो चैनल वरती नवीन असेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग आणि व्हाट्सअप स्टेटस हे आपल्या चॅनेल वरती अपलोड करतो आणि आपल्या ब्लॉगला देखील तुम्ही सबस्क्राईब करून घ्या.
मित्रांनो आपल्या ब्लॉग ला विसिट दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.



