Sister birthday status video editing | Alight Motion video editing #8

जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या यूट्यूब चैनल वरती ज्याचं नाव आहे EDITZBYRAMESH YT तर मित्रांनो आपण आज तुम्हाला Sister birthday status video editing शिकवणार आहे तर तुम्ही आपल्या चैनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण असेच प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंग आपल्या चैनल वरती अपलोड करत असतो.

EDITZBYRAMESH YT, Sister birthday status video editing, Video editing, Alight Motion, Happy birthday sister, Happy birthday png, instagram, Video editing tutorial,

तर मित्रांनो आपण आपल्या Video editing ला सुरुवात करूया.

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्टची लिंक दिसेल ती तुम्हाला आपल्या Alight Motion ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे.

मित्रांनो तुमच्याकडे जर अलाईट मोशन एप्लीकेशन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती जाऊन देखील एप्लीकेशन डाउनलोड करू शकता.

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे मित्रांनो बीट मार्के प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला जो काही मी मटेरियल दिलेला आहे.

EDITZBYRAMESH YT, Sister birthday status video editing, Video editing, Alight Motion, Happy birthday sister, Happy birthday png, instagram, Video editing tutorial,

तर मटेरियल मधून तुम्हाला सर्वप्रथम मी फोटो दिले ते फोटोज बीट नुसार ॲड करून घ्यायचे आहेत.

मित्रांनो बीट वर फोटो ऍड केल्यानंतर सर्वप्रथम त्यांची साईज वगैरे सेट करून घ्यायचे आहे ते केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम 00.00 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे.

भावांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही पहिला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.

EDITZBYRAMESH YT, Sister birthday status video editing, Video editing, Alight Motion, Happy birthday sister, Happy birthday png, instagram, Video editing tutorial,

बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम जो काही पहिला फोटो असेल त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.

ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम परत एकदा शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला जो काही सेकंड नंबर चा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.

गमित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो सेकंड फोटो आहे त्या फोटोला बिट मार्के मधला म्हणजे 12.06 या बीट पासून तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत जे काही लहान फोटो असतील त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मटरेल मध्ये ब्लॅक शॅडो पीएनजी दिसेल ती पीएनजी तुम्हाला 12.06 या बीट पासून ते 28.01 या बीट पर्यन ऍड करून तिला ऍडजेस्ट करून घ्यायचा आहे.

ते झाल्यानंतर तुम्हाला मटरेल मध्ये बॉर्डर पीएनजी दिसेल ती पीएनजी तुम्हाला 00.00 या बिट पासून ते 28.01 या बीट पर्यंत ऍड करून तिला देखील फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे .

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तीन नंबरचा जो काही फोटो दिसेल त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. त्याचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.

मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ज्या फोटोला डबल बीट दिलेले त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीटवर यायचं आहे. या बीटवर आल्यानंतर तुम्हाला मी एक Happy birthday sister म्हणून एक पीएनजी दिलेले ती पीएनजी तुम्हाला सेंटर मध्ये ऍड करून तिला थोडं ऍडजेस्ट करून घ्यायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 12.06 या बीटवर यायचं आहे त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला परत एकदा मटेरियल मधून Happy birthday png ऍड करून त्या पीएनजी ला खालच्या बाजूला सेट करून तुम्हाला 28.01 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे आहे.

मित्रांनो तुम्हाला काही व्हिडिओ एडिटिंग करताना अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला डायरेक्ट instagram ला देखील मेसेज करू शकता तिथे तुम्हाला काही अडचण किंवा काही क्वेरीज असतील त्या देखील मी तिथे तुम्हाला सांगू शकतो.

EDITZBYRAMESH YT, Sister birthday status video editing, Video editing, Alight Motion, Happy birthday sister, Happy birthday png, instagram, Video editing tutorial,

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक रेक्टांगल दिसेल त्याच्यावरती क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जर का फ्री मध्ये मटरेल हवे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल ला जॉईन करू शकता तिथं आपण व्हिडिओ टाकल्याच्या सेकंड डे ला आपला फ्री मध्ये मटेरियल अपलोड करत असतो त्याच्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल ला देखील फॉलो करून घ्या.

EDITZBYRAMESH YT, Sister birthday status video editing, Video editing, Alight Motion, Happy birthday sister, Happy birthday png, instagram, Video editing tutorial,

मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रॉजेक्ट ओपन करायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही हॅपी बर्थडे पीएनजी दिसेल त्या पीएनजी ला कॉपी केलेला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुमच्याकडे काही सोशल मीडिया आयकॉन्स किंवा तुमचे लोगोज असतील ते देखील तुम्ही ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचं आहे.

मित्रांनो मटरेल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 35 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुमच्या पुढे क्लिक हेअर टू डाउनलोड येईल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मटेरियल अगदी इजी आणि सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता.

Click To Download

ते झाल्यानंतर आपली व्हिडिओ तयार झालेले आहे तर तुम्ही सेव्ह करण्यासाठी राईट कॉर्नरला तुम्हाला एक सेव करण्याचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून सेव बटन वर क्लिक करून आपली व्हिडिओ सेव्ह करायची आहे.

मित्रांनो चैनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारचे Video editing tutorial आपल्या चॅनेल वरती अपलोड करत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या.

EDITZBYRAMESH YT, Sister birthday status video editing, Video editing, Alight Motion, Happy birthday sister, Happy birthday png, instagram, Video editing tutorial,

मित्रांनो आपल्या वेबसाईटला आणि आपल्या यूट्यूब चैनल ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏❤️

Post a Comment

Previous Post Next Post